Aurangabad नामांतराविरोधात MIM उद्या औरंगाबादेत मोर्चा काढणार | Sakal

2022-07-11 71

औरंगाबादच्या नामांतराविषयी मतदान घ्या, अशी मागणी MIM खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केली. तसेच या नामांतराविरोधात उद्या औरंगाबाद शहरात मोर्चा काढणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय.
#MIM #Aurangabad #sambhajinagar #imtiaz_jaleel #maharashtra #shivsena #bjp #ncp #congress #uddhavthackeray #sharadpawar
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires